4 तृतीयक व्यवसाय यांच्या सेवा कोणत्या आहेत?
Answers
Answered by
6
Answer:
तृतीयक व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. मात्र उत्पादन वाढीस मदत करतात. इतर व्यवसायांना मदत करतात. वस्तूंचे वितरण म्हणजेच वाटप करणे हे तृतीयक व्यवसायाचे मुख्य कार्य आहे. उदा.:- रस्ते, लोहमार्ग, टेलिफोन, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, बँक, विमा, गवंडी, लोहारकाम, शालेय शिक्षण, सुतारकाम, कोतवाल, शिंपी, तयार केलेल्या वस्तूंची विक्री करणे इत्यादींचा समावेश तृतीयक व्यवसायात होतो.
Answered by
0
Answer:: ततृ ीयक व्यवसायामध्येनवीन उत्पादनेनननमथली िात नाहींत.
Explanation:
Similar questions