Geography, asked by Hamza1775, 8 months ago

4. उत्तरे लिहा.(१) दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी,। एका सरळ रेषेत का येत नाहीत?(२) खग्रास सूर्यग्रहण होत असतानापृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही केअनुभवास येते?(३) ग्रहणाविषयीचे गैरसमज| करण्यासाठीचे उपाय सुचवा.(४) सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजीघ्याल?(५) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारचीसूर्यग्रहणे होतील?​

Answers

Answered by akashkumar02042001
5

Answer:

तारे, ग्रह, चंद्र व सूर्य यांपैकी एखादा खस्थ गोल दुसऱ्या गोलाच्या सावलीत गेल्यामुळे किंवा पहाणाऱ्याच्या दृष्टीने एका गोलाच्या आड दुसरा गोल गेल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला गोल तात्पुरता दिसेनासा होणे, या आविष्कारास ग्रहण असे म्हणतात. सूर्यबिंबाच्या आड ग्रह आला तर त्यास ⇨अधिक्रमण म्हणतात. चंद्र, सूर्य यांच्या आड ग्रह किंवा तारे गेले तर त्यास ⇨पिधान म्हणतात. ग्रहा आड ग्रह किंवा ग्रहा आड तारे जाणे हे फारच क्वचित दिसते. ही सर्वसामान्यपणे ग्रहणेच असली तरी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या संबंधातच ग्रहण हा शब्द सामान्यतः उपयोगात आणतात. सूर्य व चंद्र यांची बिंबे जवळजवळ समान असल्यामुळे आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होते.

Similar questions