History, asked by raniambadare, 1 month ago

4 ) यादवांच्या काळात महाराष्ट्रात कोणत्या संप्रदयांचा उदय झाला?​

Answers

Answered by ashwinibadgujar7382
7

Answer:

लोकांचा विश्वास संपादन करून लोकाभिमुख कार्य करण्यात विजयसिंह यादव यांचा हातखंडा होता. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे काम अतुलनीय आहे. यादव अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून काम करीत राहिले. सलग २५ वर्षे पेठवडगावच्या जनतेने त्यांना सत्तास्थानी ठेवले. असे विश्वासपात्र ठरणारे नेतृत्व राज्यात क्वचितच आढळेल’, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. रौप्यमहोत्सवी नगराध्यक्ष दिवंगत विजयसिंह यादव यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होते.

Answered by raghobhagyashri
6

Explanation:

यादवांच्या काळात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय यांचा उदय झाला

Similar questions