Math, asked by puneethk5506, 6 months ago

40 मुलांना 5 दिवसाच्या सहलीचा ख़र्च 1200रु येते तर 50मुलांना 8 दिवसाच्या सहलीच ख़र्च किती येईल?

Answers

Answered by Bhosale2002
3

Answer:

2400 रु

Step-by-step explanation:

जर 40 मूलांना 5 दिवसाच्या सहलीचा खर्च 1200 रु येत असेल

तर

1 मुलाचा 1 दिवसाचा खर्च = 1200/(40×5) = 1200/200 = 6

म्हणूण,

50 मुलांना 8 दिवसाच्या सहलीचा खर्च = 50×8×6 = 2400 रु

Similar questions