CBSE BOARD X, asked by ajinkyaronge, 2 months ago

*4²-2x+k-4=0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ दुसऱ्या मुळाचा व्यस्त आहे. तर k=??*​

Answers

Answered by dddpppp
1

Answer:k= 8

Explanation:

4x²-2x+k-4=0

a व b हे मूळ मानू.

4x²-2x+k-4=0

या वर्गसमीकरणात मुळांचा गुणाकार हा :

k-4/4

असणार.

म्हणजेच

a×b=k-4/4

परंतु,

b=1/a

म्हणून,

a×1/a=k-4/4

1=k-4/4

4=k-4

k= 4+4

k= 8

Similar questions