__42) खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?
1) महाराष्ट्र
2) आंध्रप्रदेश
3) राष्ट्र
4) सह्याद्री
Answers
Answered by
31
Answer:
3
Explanation:
Answered by
6
Answer:
वरील विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये 'राष्ट्र' हे पर्याय सामान्यनाम आहे.
बाकीचे पर्याय विशेषनाम आहेत.
Explanation:
जगातील कोणत्याही प्रकारच्या वस्तू,स्थान,व्यक्ति प्राण्यांना दिले गेलेले नाव म्हणजेच 'नाम'.
नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत:
१.सामान्य नाम: एका प्रकारच्या जातीमधील वस्तूंना त्यांच्यामधील असलेल्या समान गुणधर्मांमुळे दिले गेलेले नाव.
उदाहरण: १.ती एक हुशार 'मुलगी' आहे.
२.ती 'नदी' खूप सुंदर आहे.
२.विशेष नाम: एका विशिष्ट वस्तू,प्राणी,स्थान,व्यक्तीला दिल्या गेलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात.
उदाहरण: १. 'राम' एक हुशार मुलगा आहे.
२.'गंगा' एक सुंदर नदी आहे.
३.भाववाचक नाम: एखाद्या वस्तू,प्राणी किंवा व्यक्तीबद्दल गुण, भाव,धर्म यांची माहिती देणारे नाव.
१. रामेशचा 'हुशारपणा' सगळ्यांना माहित आहे.
Similar questions