Geography, asked by nikam1612001, 2 months ago

43. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे​

Answers

Answered by ppg1503
2

Answer:

सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. मेळघाट परिसर हा व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. ... चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे.

Similar questions