Science, asked by shindeanita128, 3 months ago

44) 'सर्व ज्ञानी लोक क्षमाशील व कृतज्ञ असतात.' या
वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत ?
1) दोन
3) चार
4) एकही नाही.
2) तीन​

Answers

Answered by pAvIKTm46
0

Explanation:

जोडाक्षर ही संज्ञा मुख्यत्वे लेखनातील अक्षरखुणांच्या मांडणीसंदर्भात वापरण्यात येते. देवनागरी लिपीत मध्ये स्वर न येता सलग येणारी व्यंजने दर्शवण्यासाठी व्यंजनखुणा विशिष्ट तऱ्हेने एकमेकांशी जोडून लिहिण्यात येतात. अशा जोडून लिहिलेल्या खुणांना जोडाक्षर असे म्हणतात.

Similar questions
Science, 3 months ago