Math, asked by ssnagare9112003, 9 months ago

46. एका ठेकेदाराला एक काम 20 दिवसांत पूर्ण करायचे
आहे. त्याने त्या कामावर 30 माणसे नेमली. जर ते काम
15 दिवसांत पूर्ण करायचे असेल, तर कामावर नेमाव्या
लागणाऱ्या जादा माणसांची संख्या असेल -®®©D
(A) 50 माणसे
(B) 40 माणसे
(C) 30 माणसे (D) 10 माणसे.​

Answers

Answered by vaibhav99ghorpade
3

10 माणसे

Step-by-step explanation:

एकूण माणसे=(20×30)÷15=40

तर ज्यादा लागणारी माणसे=40-30=10 माणसे

Similar questions