46. खाली दिलेल्या वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) जीव मुठीत घेणे
वाक्य
२) आभाळ फाटणे
वाक्य
Answers
Answered by
15
Answer:
1 .खूप घाबरणे
सिंह पाहताच हरिण जीव मुठीत घेऊन पळाले
2.अडचणीत सापडणे
शामचे पालक वारल्यावर शामवर आभाळ फाटले
Answered by
5
Answer:
२) आभाळ फाटणे
वाक्य२) आभाळ फाटणे
वाक्य
Similar questions