Math, asked by pyash9048, 5 months ago

*460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते. या माहितीवरुन समीकरण लिहा.

Answers

Answered by sankypatil37
3

Answer:

*460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते. या माहितीवरुन समीकरण लिहा.*

1️⃣ 5x² + 6x - 460 = 0

2️⃣ 5x² + 6x - 459 = 0

3️⃣ 5x² + 6x + 461 = 0

4️⃣ 5x² + 6x + 460 = 0

Similar questions