4std माझा अनूभव solution
सुमा आणि रेहना ने चंदनला काय दिल
Answers
Answered by
0
Answer:
प्रश्न अ.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
उत्तर:
आगगाडीने मामाच्या गावाला जायचे म्हणून रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
प्रश्न आ.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
उत्तर:
मावशींच्या मांडीवर बसलेले बाळ खुदकन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 2 माझा अनुभव
प्रश्न इ.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
उत्तर:
पानांची सळसळ, नदीची खळखळ, पक्ष्यांची किलबिल, गाईंचे हंबरणे, पशु, पक्षी, शेते पाहून मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
प्रश्न ई.
मुलांना गहिवरून आले.
उत्तर:
आजीच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ अन् बोलका होता म्हणून मुलांना गहिवरून आले.
Answered by
0
फळे दिली व फुले दिली
Explanation:
mark me as brainlest
Similar questions