Math, asked by cprakas989, 8 months ago

5,12, 13 ह्या संख्या पायथा घोरस त्रिकुट आहे का?​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

5,12,13 ह्या संख्या पायथा घोरस त्रिकुट आहे

Step-by-step explanation:

13 square =5 square +12 square

169=25+144

169=169

Answered by varadad25
2

उत्तर :-

होय, 5, 12, 13 या संख्या पायथागोरस त्रिकुट आहेत.

स्पष्टीकरण :-

इथे,

a = 5

b = 12

c = 13

मोठी संख्या = c = 13

∴ \:  {c}^{2}  =  {13}^{2}  = 169 \:  \:  \: ...(1)

उर्वरित दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज →

∴ \:  {a}^{2}  +  {b}^{2}  =  {5}^{2}  +  {12}^{2}  \\  \\ ∴ \: 25 + 144 = 169 \:  \:  \: ....(2)

समीकरण (1) आणि समीकरण (2) वरून,

 {c}^{2}  =  {a}^{2}  +  {b}^{2}

∴ पायथागोरसच्या उलट प्रमेयानुसार

5, 12, 13 हे पायथागोरस त्रिकुट आहे.

Similar questions