5÷8 मध्ये 5÷8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल?
Answers
Answered by
1
Answer:
उत्तर
null's profile picture
प्रश्न
गणित's profile picture
गणित
3/5 मधे 3/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 8 येईल?
२ उत्तरे
३/५ मध्ये ३/५ मिळवला म्हणजे ३/५ *२ किंवा (३/५) + (३/५) सारखचं ना..
समजा ती संख्या x मानु.
(३/५) + (x * ३/५) = ८ यायला हवं ना..
मग आता x साठी समीकरण सोडवा.
(३/५) + (३x/५) = ८
(३x+३)/५ = ८
३x+३ = ४०
x = ३७/३
पुर्ण भाग जात नाहीये म्हणुन असंच राहू द्या.
उत्तर तपासून पहा.
(३/५) + (३७/३ * ३/५) = (३/५) + (३७/५) = ४०/५ = ८
आपलं उत्तर आहे ३/५ मध्ये, ३/५ हा ३७/३ वेळा मिळवला की बेरीज ८ येईल.
Answered by
0
Answer:
Step-by-step explanation:
Similar questions