5 अ) पुढील सारणीत ब्राझीलमधील पर्जन्यमानाचे प्रमाण दिले आहे. ही सांख्यिकीय माहिती वापरून स्तंभालेख तयार करा व
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब्राझील-वार्षिक सरासरी पर्जन्यमान (मिमीमध्ये)
अॅमेझॉन नदीचे खोरे | पॅराग्वे-पॅराना खोरे ब्राझील उच्चभूमी
किनारी प्रदेश
प्राकृतिक विभाग
वार्षिक सरासरी
पर्जन्यमान (मिमीमध्ये)
2200
1700
700
1300
प्रश्न:
1) ब्राझीलमधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पर्जन्याचा प्रदेश कोणता?
2) तुम्ही काढलेल्या आलेखातील 'क्ष' अक्ष काय दर्शवतो?
3) ब्राझील उच्चभूमीतील पर्जन्याचे वर्णन करा.
किंवा
Answers
Answered by
10
Answer:
ब्राझीलमधील ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
Answered by
2
Answer:
ब्राझील मधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पर्जन्याचा प्रदेश कोणता
Similar questions