5 आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
1) जाहिरात लेखन : पुढील मुद्यांच्या आधारे 'कोविनाश' साबणाची जाहिरात तयार करा.
Answers
आयुर्वेदा” साबण जो तुम्हाला ठेवतो दिवसभर ताजेतवाने
100% नैसर्गिक
वैशिष्ट्ये
जंतूपासून 100% संरक्षण
उजळ त्वचा
ताजगी पणाचा खरा अनुभव
ऋतू कोणताही असो जंतूपासून सुरक्षित राहण्यासाठी साबण मात्र एकच “आयुर्वेदा”
एका साबणाच्या खरेदीवर एक साबण मोफत
आजच खरेदी करा आणि रहा ताजे आणि निरोगी
संपर्क: आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेड. एम.जी. रोड, पुणे. फोन: 2
Jahirat Lekhan in Marathi on Soap
Jahirat Lekhan in Marathi on Soap
कपडयाच्या साबणाची जाहिरात:
नवीन “सुपरगो” याच्यात आहे लिंबाची शक्ती आणि हजारो फुलांचा सुगंध
आता डाग कितीही चिवट आणि जुने असू द्या “सुपरगो” करेल सर्व डाग गायब आणि तुमच्या कपडयाना देईल नवा लुक
एका साबणाच्या खरेदीवर एक साबण मोफत
वैशिष्ट्ये
डागांचा संपूर्ण सफाया
वेळेची कष्टाची बचत
वाजवी दर
आजच खरेदी करा
संपर्क: सुपरगो केमिकल्स. एम.जी. रोड, नाशिक. फोन 350066 ई-मेल [email protected]
जर तुम्हाला “Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement writing on soap in Marathi. साबण जाहिरात लेखन मराठी.” या लेखामध्ये दिलेली माहिती जाहिरात लेखनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा