Geography, asked by purnapatil21, 5 hours ago

5 अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबध स्पष्ट करा.

Answers

Answered by EmperorSoul
3

Answer:

विषुववृत्त

पृथ्वीगोलावरील उत्तर दक्षिण या भौगोलिक ध्रुवांपासून सर्वत्र समान अंतरावर असणाऱ्या, पूर्व-पश्चिम दिशेने जाणाऱ्या व पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समसमान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास ‘विषुववृत्त’ (भौगोलिक किंवा भौतिक) असे म्हणतात

Answered by Anonymous
0

αиѕωєя

विषुववृत्त

  • पृथ्वीगोलावरील उत्तर दक्षिण या भौगोलिक ध्रुवांपासून सर्वत्र समान अंतरावर असणाऱ्या, पूर्व-पश्चिम दिशेने जाणाऱ्या व पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समसमान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास ‘विषुववृत्त’ (भौगोलिक किंवा भौतिक) असे म्हणतात.
Similar questions