Social Sciences, asked by 918010755121, 2 months ago

5
COD
प्रश्न 1 अ) दिलेल्या अपूर्ण विधानांसाठी बहुपर्यायांपैकी अचूक पर्यायाचा क्रमांक लिहा.
i) इका-बोरॉन या मूलद्रव्यास मेंडिलीव्हच्या आवर्तसारणीत नंतर असे म्हटले आहे.
अ) गॅलिअमः
ब) स्कँडिअम क) जर्मेनिअम ड) मॉलण्डिनम
ii) मॅग्नेशिअमच्या फितीची संहत HCI ही अभिक्रिया होऊन
क्षार तयार होतो.
अ) कॉपर क्लोराइड ब) फेरस क्लोराइड
क) कॅल्शिअम क्लोराइड ड) मॅग्नेशिअम क्लोराइड
iii) सोबतच्या आकृतीत प्रकाशकिरण दोन माध्यमाच्या सीमेवर लंवरुप आपाती होत असल्यास,
त्या किरणाच्या मार्गक्रमणाची दिशा
आपाती किरण
P
Q
→अपवर्तीत किरण
→काचेची चिप
R
S
अ) बदलते ब) बदलत नाही क) विरुद्ध दिशेने बदलते ड) यापैकी नाही
iv) पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी
उपयोग करतात.
अ) कॅलरीमापीचा ब) ज्यूलचे उपकरणाचा
क) होपेच्या उपकरणाचा ड) थर्मास प्लास्कचा
v) 0°C तापमानाचे 1g बर्फ वितळून त्यापासून 0°C तापमानाचे 1gm पाणी तयार होण्याकरीता
कॅलरी उष्मा लागेल.
अ) 80 ब) 800 क)540 ड)54
प्रश्न 1 ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
j) गटात न बसणारा शब्द लिहा.
मिथेन, इथेन, प्रोपीन, व्युटेन
ii) एका वाक्यात उत्तर लिहा.
गुरुत्वीय बलाचे कोणतेही एक वैशिष्ट्य लिहा.​

Answers

Answered by mohitbannagare2004
0

Answer:

मॅग्नेशिअमच्या फितीची संहत HCI ही अभिक्रिया होऊन

क्षार तयार होतो.

Similar questions