Math, asked by pj25768, 16 days ago

5) एका दुकानदाराने वस्तूंच्या किमती शे. 20 ने वाढविल्या व त्या किमतीवर 10 % सूट दिली तर त्याला होणारा शेकडा नफा किती ? ​

Answers

Answered by BrainlistPrince
3

Answer:

जर वस्तू ची किंमत 100 असेल तर 20% ने वाढवले आता किंमत 120₹ होईल,

आणि त्यावर 10% सुत दिल्यावर 120×10/100

=12₹सुट पण सुरुवातीची किंमत 100 ,आणि वाढवून 120 त्यावर सुट 12 मग वस्तू ची किंमत 108 ₹

त्याला 100 ची वस्तू 108 ल विकून नफा झाला

मग 100 का 8 नफा

तर 100% ला. x नफा

100×x=8×100

मग x=8%

Similar questions