Science, asked by sathevasant853, 3 months ago

5. हृदयाचे कोणते कप्पे हे रक्त घेणारे असतात?

Answers

Answered by itzcuteangel072
40

Answer:

हृदयाला एकूण ४ कप्पे असतात. हृदयाच्या उजव्या कप्प्यात अशुद्ध रक्त आत येते आणि ते फुफ्फूसात पंप केले जाते. फुफ्फूसात रक्त शुद्ध होते आणि परत हृदयाच्या डाव्या कप्प्यात सोडले जाते.

Explanation:

Answered by amandeepsingh83
2

गई हमारे माता हा हमको कुश एनडीएसआई अर्तन्हा

Similar questions