Hindi, asked by chaudharyashfaque02, 6 months ago

5) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
शरद खूप चांगला मुलगा आहे ,तो शाळेत हुशार आहे, त्याला मिठाई खूप
आवडते त्याच्या आजोबांकडे छोटी गाडी आहे त्याची आई खूपच मेहनती आहे
त्याचा शाळेत पहिला नंबर येतो.​

Answers

Answered by vaishnavigpatil
0

Answer:

तो,त्याला,त्याच्या,त्याची,त्याचा...

✨I hope it is helpful for you...✨

please make me a brainlist.....

Similar questions