India Languages, asked by sohamjainsoham4999, 9 months ago

5 line about Snake in Marathi

Answers

Answered by Sachinarjun
1

Explanation:

✔साप हा एक सरपटणार प्राणी आहे. साप पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो. जगभरात जवळजवळ २५००० ते ३०००० प्रकारच्या सापांच्या जाती आढळतात.

✔साप चावल्याने माणसाचा मृत्यु होऊ शकतो. पण सगळेच साप विषारी नसतात. विषारी सापांच्या तोंडात एक पिशवी असते ती दातांना जोडलेली असते. जेव्हा हे साप कोणत्याही प्राण्याला चावतात तेव्हा हे विष दातांमार्फत प्राण्याच्या शरीरात प्रवेश करते.

✔साप कोणतीही गोष्ट चावून न खाता गिळून खातात. बेडूक, पाल, उंदीर, चिमण्या हे सापांचे भोजन असते. सापांना पाण्याची गरज नसते ते आपल्या शिकारातुनच पाणी प्राप्त करतात.

न्यूझीलंड आणि आईसलैंड या जगातील सर्वात दोन लहान देशात साप आढळत नाहीत. साप थंड ठिकाणी राहत नाहीत.

✔विषारी सापांपैकी किंग कोबरा हा साप लांब असतो. त्यांची लांबी जवळजवळ १८ फूट असते.

एक साप आपल्या तोंडाच्या तिप्पट मोठा शिकार खाऊ शकतो. साप आपले तोंड १५० अंशापर्यंत खोलू शकतो.

✔साप एका वर्षात कमीत कमी तीन वेळा आपली चमडी काढतात.

✔भारतीय संस्कृतीमध्ये नागपूजा महत्वाची मानली जाते. नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते.

plz mark as brainliest.

✌✌✌

❤❤❤❤

Answered by geetadahiya307
1

Answer:

mrathi na aati

haryanvi m dekh

Explanation:

1.) snake ne saap khya kre

2.)snake jhrila bhi hoya kre

3.)snake ke kan na hoya kre

4.) snake n milk ghna gjb laga kre

5.) snake ke per na hote

Similar questions