5 line the topics the animal cow in Marathi
Answers
Answered by
15
Answer:
hey mate your answer is here
Explanation:
गाय हा एक सस्तन प्राणी आहे.गाय दुध देते गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड किंवा पाडी किंवा कालवड म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरस असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.गाय हा भारतातील महत्त्वाचा पाळीव प्राणी आहे.
Hope it helps you
Mark me as Brainliest!
Similar questions
Hindi,
5 months ago
English,
5 months ago
Math,
9 months ago
Computer Science,
9 months ago
Physics,
1 year ago