5 lines on pv sindu or saina nehwal in marathi.
Answers
Answered by
2
Answer:
पुसारला वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले. २०२० च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये तिने कांस्य पदक जिंकले. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
Similar questions
Business Studies,
1 day ago
History,
1 day ago
Chemistry,
1 day ago
English,
3 days ago
Math,
3 days ago
World Languages,
8 months ago
English,
8 months ago