5. मुद्दे आणि गुद्दे' हे पुस्तक कोणी लिहिले? (1) पु. ल. देशपांडे (3) अनंत काणेकर (2) दादा धर्माधिकारी (4) प्र. के. अत्रे
Answers
Answered by
6
Answer:
4
Explanation:
प्र.के.अत्रे=mudde and gudde book lihile
Answered by
1
मुद्दे आणि गुद्दे' हे पुस्तक प्र. के. अत्रे यांनी लिहिले आहे.
- प्र. के. अत्रे यांचा पूर्ण नाव प्रकाश केशव अत्रे आहेत.
- यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील गावात झाला.
- ते ब्राह्मण जातिचे होते. त्यांचे वडील लिपिक होते. ते काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते.
- आचार्य अत्रे हे मराठीतील लेखक, कवी, नाटककार, संपादक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, राजकारणी व वक्ते होते.
- आचार्य अत्रे यांनी सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
- त्यांनी 1919 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून मॅट्रिक पूर्ण केले.
- त्यांनी पुणे विद्यापीठातून कला शाखेची पदवी पूर्ण केली.
- अत्रे यांनी पदवीनंतर शाळेत शिक्षक म्हणून काम केले.
- बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अत्रे यांचे जाहीर वाद होते.
#SPJ2
आचार्य अत्रे यांची इतर माहिती साठी :
https://brainly.in/question/36949501?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
https://brainly.in/question/14964219?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions