Math, asked by vaibhavdoifode6, 14 days ago

*5 मी उंचीच्या खांबाची सावली 12 मी पडते. तर त्या खांबाच्या वरच्या टोकापासून सावलीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर काढा.*​

Answers

Answered by rushikeshpanjakar
0

Answer:

Step-by-step explanation:

*5 मी उंचीच्या खांबाची सावली 12 मी पडते. तर त्या खांबाच्या वरच्या टोकापासून सावलीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर काढा.*

1️⃣ 17 मी

2️⃣ 7 मी

3️⃣ 15 मी

4️⃣ 13 मी

Answered by amitnrw
1

Given : 5 मी उंचीच्या खांबाची सावली 12 मी पडते

Shadow of 5 m high pillar is 12 m

To Find :   खांबाच्या वरच्या टोकापासून सावलीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर

Distance between top of pillar and other end of shadow

Solution:

खांबाच्या वरच्या टोकापासून सावलीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर  = d  मी

Distance between top of pillar and other end of shadow = d m

Pythagoras' theorem: square on the hypotenuse of a right-angled triangle is equal to the sum of the squares of the other two perpendicular sides.

d² = 5² + 12²

=> d² = 25 + 144

=> d² = 169

=> d = 13

खांबाच्या वरच्या टोकापासून सावलीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर  = 13  मी

Distance between top of pillar and other end of shadow = 13 m

Learn More:

using the concept of Pythagoras theorem construct a segment of ...

brainly.in/question/8399081

draw a tangent segment of length √12 cm the circle with centre o ...

brainly.in/question/13741684

Similar questions