India Languages, asked by suyashvairagade72, 3 months ago

5. मराठी भाषेला मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही काय करणार आहोत ?​

Answers

Answered by sainathshivshette12
1

Answer:

मराठी भाषेला मन व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही सगळ्यांशी मराठी आमच्या मायबोली चाया भाषेत संवाद साधणार कादीच या भाषेचा वाईट नाही ऐकणार आणि तसेच सगळ्यांना या गोड भाषेची महत्त्व सांगणार

Explanation:

mark me brainlist ✌️

Similar questions