5/N 101
सामाजिक समता हे एक मूल्य आहे, तत्त्व आहे, पण समता म्हणजे काय ?
हे कळले नाही, तर यथार्थ ज्ञानाअभावी त्यामागचे तत्त्वज्ञान उपेक्षित राहण्याची शक्यता आहे.
सर्व माणसे सारखी नसतात, हे आपण, पाहतो. रंग, रूप, उंची, बुद्धी आवडीनिवडी यांच्या
अपेक्षेने ती वेगवेगळी असतात. व्यक्तित्वभिन्नता हे एक शरीरवैज्ञानिक व मानसशास्त्रीय सत्य
आहे. समतेच्या आग्रहापायी व्यक्तिगत वैशिष्ट्यांचा विसर पडता कामा नये. कोणाला चित्रकार
होणे आवडेल, कोणी पत्रकार होईल; कोणाचा कंठ त्याला गायकाची दिशा दाखवील,
3
एकाच उद्यानातील नाना फळझाडांना व फुलझाडांना नानाप्रकारची फुले आणि फळे येतात.
बाबत तुमचे
उद्यानसंवर्धक एवढेच पाहतो, की प्रत्येक झाडाला आवश्यक ते आणि आवश्यक तेवढे खतपाणी
मिळाले पाहिजे. ही झाली दृष्टीतील, वृत्तीतील समानता ! सामाजिक समानतेचा आशय हाच
आहे.
सारांश लेखन
Answers
Answered by
0
Answer:
thanks for Free points ✌️✌️✌️✌️✌️✌️
Answered by
1
Answer:
ना जिल्हा ना तालुका असलेल्या ... 35 मुलगा हवा हा अट्टाहास इथेही आहे. ... 158 थोडक्यात काय तर एकीकडे या भाषेच्या ...
Similar questions