5) "नि सर्ग आपल्याला नाना कला शि कवतो", या वि धानाचा तम्ुहाला समजलेला अर्थ लि हा.
Answers
Explanation:
निसर्ग ही मानवाला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. निसर्ग म्हणजे – पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पाच तत्त्वांनी बनलेली सृष्टी होय. मानवाचा जन्म या पाच तत्वांमधून झाला आहे.
या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी प्राप्त झालाय आहेत. जसे की मानवाला निसर्गातून शुद्ध हवा मिळाली. तसेच फळ, फुल, भोजन आणि इंधन सुद्धा मिळाले आहे.
तसेच सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन मिळतो. मानव निसर्गातून मिळणाऱ्या झाडांच्या लाकडाच्या उपयोग इंधनाच्या रूपाने करतो. तसेच झाडांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.
त्याच प्रमाणे उद्योगांना लागणाराकच्चा मला तयार करतो. झाडांपासून रबर, माचीस, गोंद आणि औषधे सुद्धा तयार केली जातात.
निसर्ग हा आपला गुरूच असतो. ज्या प्रकारे गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो. मानवाला संस्कारांचे अमृत पाजून तसेच विविध प्रकारचे ज्ञान देऊन आपल्याला एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून घडवितो.