.
5)' परमवीर चक्र' हा सन्मान आजपर्यंत किती वेळा प्रदान करण्यात आला आहे -
Answers
Answered by
3
Answer:
आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत.
Similar questions