5. रीक्षावाल्या काकांना मला 7 रुपये सुट्टे द्यायचे होते. माझ्याकडे 1 रु,2रु,45रु. ची पूरेशी नाणी होती तर हे 7 रुपये किती प्रकारे देता येतील?
Answers
Answered by
1
answer 1 रुपयाची 7 नाणी
2) 2 रुपयाची 3 नाणी आणि 1 रुपयाच 1 नाण
3) 1 रुपयाची 5 नाणी आणि 2 रुपयाच 1 नाणं
Similar questions