Math, asked by ambhosale9696, 3 months ago

5 रुपयाला 1 हंडा, 1 रुपयाला तांब्या, 2 रुपयाला ताट, 50 पैशाला वाटी....ह्या सगळ्या वस्तू खरेदी करायच्या 20 रुपयांमध्ये आणि वस्तू पण 20 च आल्या पाहिजेत​

Answers

Answered by syed2020ashaels
0

Answer:

घोड्याला आपण x मानू, हत्तीला आपण y मानू, म्हणजेच राहिलेले उंट आहेत १०० - (x + y)

आता समीकरण तयार करू……

x + 5y + {100 - (x + y)}/4 = 100

4x + 20y + 100 - x - y = 400

3x + 19y = 300

y = (300 - 3x)/19

गणिताच्या नियमानुसार एका समीकरणामध्ये 2 variables असू शकत नाही. म्हणून आपण वरील समीकरणामध्ये x ला काही तरी किंमत देऊ या.

जर x=5 असेल तर y=15, त्याचप्रमाणे

जर x=24 असेल तर y=12

जर x=43 असेल तर y=9

जर x=62 असेल तर y=6

जर x=83 असेल तर y=3

म्हणजेच आपले उत्तर पुढील प्रमाणे आहे…..

5 घोडे (₹5) + 15 हत्ती (₹75) + 80 उंट (₹20) = 100 प्राणी (₹100)

24 घोडे (₹24) + 12 हत्ती (₹60) + 64 उंट (₹16) = 100 प्राणी (₹100)

43 घोडे (₹43) + 9 हत्ती (₹45) + 48 उंट (₹12) = 100 प्राणी (₹100)

62 घोडे (₹62) + 6 हत्ती (₹30) + 32 उंट (₹8) = 100 प्राणी (₹100)

81 घोडे (₹81) + 3 हत्ती (₹15) + 16 उंट (₹4) = 100 प्राणी (₹100)

For similar questions refer-https://brainly.in/question/4562053

#SPJ1

Similar questions