5) सुयशच्या 3 वर्षांपूर्वीच्या 25 वर्षानंतरच्या वयांचा
गुणाकार 153 येतो, तर त्याचे आजचे वय काढा.
Answers
Answered by
7
Step-by-step explanation:
समजा सुयश चे आत्ताचे वय x आहे
सुयश चे 3 वर्षापुरीवी वय (x-3)
सुयश चे 25 वर्षानंतर चे वय (x+25)
गुणाकार = 153
(x-3) (x+25)= 153
x (x+25) -3 (x+25)= 154
x² + 25x - 3x -75 = 154
x² +22x -75= 154
x² +22x -75- 154=0
x²+22x + 229= 0
पुढचे वर्गासमिकरण पद्धतीने सोडवा.
Similar questions