5
१) १८५० ते १९५० या शतकातील सामाजिक-सांस्कृतिक-वाड्मयीन पार्श्वभूमी सविस्तर सांगा.
Answers
Explanation:
अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉ. डॉन रोबेथॅम हे प्रस्तुत पुस्तकाचे लेखक आहेत. शिकागो विद्यापीठाची पीएच. डी. पदवी विकासविषयक प्रश्नासंबंधी संशोधन करून त्यांनी संपादन केली. ‘ब्रिंगिंग प्रॉडक्शन बॅक इन’ (उत्पादनप्रक्रियेचा विचार पुन्हा आणण्यासाठी) हे पुस्तकाचे उपशीर्षक आहे. लेखकाने मुख्यतः सात प्रश्नांचा विचार, विवेचन आणि विश्लेषण केले आहे. अर्थवाद नाकारल्यामुळे सांस्कृतिक व समाजशास्त्रीय सिद्धांतांत अर्थशास्त्रीय बाजू कमकुवत राहिली व एकंदरीत विश्लेषण मंदावले. १९व्या व २०व्या शतकात समाजशास्त्र व मानववंश शास्त्रांनी जी कामगिरी बजावली तशी भूमिका अर्थशास्त्राने सांप्रत बजावावी असे आव्हान प्रस्तुत पुस्तक देते.
२०व्या शतकाच्या आरंभापासून कॉपोरेट (एकाधिकारशाही) भांडवलाचा उदय झाल्यापासून त्याचे महत्त्व जनसामान्य व सामाजिक शास्त्रांनी जाणून घेणे ही सर्वात महत्त्वाची अनुभवावर आधारलेली तात्विक वास्तवता आहे. या भूमिकेचे अनेक परिणाम झाले आहेत आणि ते परिणाम जागतिक सामाजिक, राजकीय व आर्थिक विकासाच्या उद्देशाने मूलभूत होते व अद्यापही ते तसेच आहेत.
दुसरा प्रश्न म्हणजे उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे रूपांतर होत असतानाच भांडवलाच्या निर्यातीची प्रक्रिया आणि प्रभावीपणे एकत्रितरीत्या वाढणारी जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे केवळ एकाधिकारशाही भांडवल नसून राष्ट्राराष्ट्रांत निर्माण होणारे हितसंबंध आहेत. कॉपोरेट कंपन्यांची संख्या वाढते. यामधूनच तिसरी बाब घडत आहे, ती म्हणजे आधुनिक सामाजिक शास्त्रांमधील प्रश्नांचे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करावे लागेल, तेव्हाही राष्ट्रीय प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. या घटनांमुळे विकसित व भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील देशांना व अर्धविकसित देशांना कमालीचे वेगवेगळ्या परिणामांना तोंड द्यावे लागत आहे आणि तेच नॉर्थ साऊथ भेदाचे मुख्य स्रोत आहेत. भांडवलशाहीचे रूपांतर उदारवादातून कॉपोरेटमध्ये झाल्यामुळे व्यक्तिवादाला एक नवीन आधार मिळाला आहे. व्यक्तिवाद हा बाजारपेठेतील खरेदीच्या वैयक्तिक संख्येवर अवलंबून नाही. जागतिक श्रमविभागणीवर व्यक्तिवाद आता अवलंबून नाही, य विभागणीची व्याप्ती व प्रमाणामुळेच आधुनिक व्यक्तिवादाची भरभराट विस्तार होणे शक्य झाले आहे. व्यक्तिवाद त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील जागतिक सामाजिकतेवर अवलंबून आहे आणि म्हणूनच त्याची नवीन सिद्धांत मांडणी करणे गरजेचे आहे.