5
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा :
(i) DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे
होय.
(अ) प्रतिलेखन (ब) क्रमविकास (क) उत्परिवर्तन (ड) स्थानांतरण
(ii) पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व NaDH2 च्या संश्लेषणासाठी आवश्यक असते?
(अ) जीवनसत्त्व B2 (ब) जीवनसत्त्व B5 (क) जीवनसत्त्व (ड), जीवनसत्त्व र
(iii) तारामासा कोणत्या प्राणी संघात वर्गीकृत केला जातो?
(अ) संधिपाद (ब) मृदुकाय (क) रंध्री (ड) कंटकीची
(iv) सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो.
(अ) संवर्धन (ब) संरक्षण (क) जैवउपचार (ड) विषीकरण
(v) कायिक पेशी आणि मूल पेशी या दोहोंत
या प्रकारचे पेशीविभाजन आढळते.
(अ) अर्धसूत्री विभाजन (ब) सूत्री विभाजन (क) कलिकायन (ड) क्लोनिंग
Answers
Answered by
0
तारमासा हा कोणत्या sanghat vargikrut केला जातो
Explanation:
5
Similar questions