Science, asked by dimpalphalke, 1 month ago

5. उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मारते लवकर वाळत नाहीत. असे का घडते?​

Answers

Answered by anushka1941
20

Answer:

कारण उन्हाळ्यात तापमानात रोज वाढ होत असते व पावसाळ्यात मात्र हवेत आद्रता जास्त असते म्हणून असे घडते

Explanation:

plz mark me as brainllist

Similar questions