Math, asked by beharepriyanka, 7 months ago

5 वर्षांपूर्वी सविता आनि मालती याच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते आज सविताने वय 20 वर्ष असल्यास मालती चे वय किती?

Answers

Answered by kan526
4

Answer:

30 वर्ष

Step-by-step explanation:

5 वर्षांपुर्वी s =15

15=3x

म्हणून x =5

5x = 25

आज 25+5 = 30 वर्ष

Similar questions