50) प्रवाळांच्या निर्मितीस पुढीलपैकी कोणती परिस्थिती अनुकूल नसेल?
1) सागरी पाण्याचे तापमान 210 से पर्यंत असावे.
2) पाण्यात गाळ, वाळू माती यांचे प्रमाण अगदी कमी असावे.
3) पोषणद्रव्यांचा मुबलक पुरवठा असावा.
4) सागरीजलाची क्षारता जवळपास शून्य असावी.
Answers
Answered by
0
Explanation:
पाण्यात गाळ, वाळू माती यांचे प्रमाण अगदी कमी असावे......
Similar questions