500 रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्ष 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज काढा
Answers
Answered by
6
Answer:
दिलेल्या रकमेवर ₹ 129.20 चक्रवाढ व्याज होते.
Step-by-step-explanation:
आपल्याला दिलेले आहे की,
मुद्दल ( P ) = ₹ 500
व्याजाचा दर ( R ) = 10 %
कालावधी ( N ) = 2 वर्षे 6 महीने = 2 ½ वर्षे = 2.5 वर्षे
आपल्याला चक्रवाढ व्याज ( C. I. ) काढायचे आहे.
∴ दिलेल्या रकमेवर ₹ 129.20 चक्रवाढ व्याज होते.
Similar questions