Hindi, asked by shivajikokane, 4 months ago

52) नकाराधिकार (राईट टू रिजेक्ट) म्हणजे :
j)मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा
संपूर्ण हक्क
ii) स्वत:ला न आवडणा-या उमेदवारास
मतदान टाळण्याचा हक्क
A) (i) बरोबर
B) (i), (ii) बरोबर
C) (ii) बरोबर
D) यापैकी नाही​

Answers

Answered by dhaniram86415
0

Answer:

2

proporsition you have to be careful

proporsition you have to be careful

proporsition you have to be careful

proporsition you have to be careful proporsition you have to be careful

Explanation:

proporsition you have to be careful

about the value to context of

about the value to context of

about the value to context of about the value to context of

Answered by mad210216
0

नकाराधिकार (राईट टू रिजेक्ट)

Explanation:  

  • नकाराधिकार (राईट टू रिजेक्ट) म्हणजे मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क.  
  • राईट टू रिजेक्ट याच्या उपयोगाने मतदार त्याला पसंत नसलेल्या उमेदवाराला मत न करता ही मतदानाचा कर्तव्य पार पाडू शकतो.  
  • कधीकधी निवडणूक लढणारे उमेदवार मतदाराला पसंत नसतात.  
  • अशा वेळी, निवडणूकीच्या वेळी वोटिंग मशीन वर उमेदवारांच्या नावांच्या खाली 'नोटा'(नन ऑफ द अबोव) म्हणजेच यापैकी कोणीही नाही, या पर्यायाचा उपयोग मतदार करू शकतो.  
  • जर या पर्यायाला सर्वाधिक मत मिळाले, तर निवडणूकीत भाग घेतलेले सगळे उमेदवार नाकारले जातात.  
  • अशा परिस्थितीत, नवीन मतदारांसोबत पुन्हा मतदान आयोजित केले जाते.
Similar questions