India Languages, asked by siddhirajshinde043, 7 months ago

5lines about my village in marathi​

Answers

Answered by karthik4086
5

Explanation:

माझ्या गावच सांगायचं झाला तर, गाव मदे सर्व लोकांची घरे एक सारखीच आणि गमंत म्हणजे इथे शहरासारखे बिल्डीन्गिंगचे पर्वत नसून हिरवे गार असलेले खरोखार्चेह पर्वत बगायला मिळतात. गावा बाहेर एक छोटी नदी आहे जिथे मी आणि माझे गावातील सर्व मित्र अंगोल करायला जातो, मला तर खूपच माज्या येते.

गावाकडे प्रत्येका कडे प्राणी बगायला मिळतात गोय, बैल, घोडा, कुत्रा, बकरी, आणि मांजर. मला तर एकदा गावात गेलो कि कधी दुधाची कमी होत नाही इथे दुधा ची चव खूपच भारी असते मला तर ते पितच रहावे असे वाटते.

कुटला सण असला कि गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तोशहरातल्या शाळेत शिकत आहे आणि आत्ता लवकरच शाळेला सुट्टी लागणार आहे तेव्हा मला एकाच गोष्टीची ओड लागली आहे ती म्हणजे मज्या गावा ला जाण्याची.

माझ्या गावाचे नाव रामपूर आहे ते अगदी डोंगरांच्या पायथ्याशी स्तित्त आहे. आमचे गावा मदे एक शोटेशे घर आहे आत्ता त्या घरा मधे मला लाड करणारे म्हणजे आजी आजोबा राहतात. सुट्टी लागली कि मी नेहमी आमच्या गावात येतो. अगदी गोडी ने साजरा केला जातो इथे कोणता हि जातीभेद केला जात नाही. लोक अगदी एकमेकाच्या मदती साठी नेहमी तयार अस्तात.

मि गावतले मित्रांन बरोबर क्रिकेट खेळतो, नदी वर पोहायला जातो मला त्यांचा बरोबर खूप मज्या येते. अशे आमचे शोटे गाव आहे. मला माजे गाव खूप खूप आवडते.

Answered by lakshaysoni01279473
12

Answer:

Climate is the average weather in a given area over a longer period of time. A description of a climate includes information on, e.g. the average temperature in different seasons, rainfall, and sunshine. Also a description of the (chance of) extremes is often included.

Similar questions