French, asked by ppusate357, 5 hours ago

6. बोलणाऱ्याच्या मनातील आशय
ऐकणाऱ्यापर्यंत जाऊन पोहचणे याला
म्हणतात.​

Answers

Answered by prachiprachi9080
0

Answer:

hjjn nkkkvty njetjvhhbb the following ad me

Answered by rajraaz85
1

Answer:

मनुष्य आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बुद्धी व स्वर यंत्रणेचा वापर करतो. जी फारच गुंतागुंतीची पद्धती असते. तिला संभाषण असे म्हटले जाते.

बोलणाऱ्या च्या मनातील आशय ऐकणाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचणे या क्रियेला वाचा असे म्हणतात.

व्यक्ती स्वतःच्या मनामधील विचार दुसऱ्यांना कळवण्यासाठी ध्वनींना विशेष सांकेतिक रूपात अर्थ देऊन त्याचा उपयोग करतो.

शारीरिक अवयवांच्या हालचालीद्वारे हवेत कंपनी निर्माण होतात. या निर्माण झालेल्या श्राव्य ध्वनींना वाचा असेही म्हटले जाते. मनुष्याचे आयुष्य जास्त गुंतागुंतीचे असल्यामुळे त्याला दुसर्यांपर्यंत विचार पोहोचवणे भाग पडते. गुंतागुंतीच्या भाषेची माणसाला गरज भासते.

Similar questions