Geography, asked by rohitsuralkar313, 2 months ago

6) भारताची अर्थव्यवस्था कोणती आहे?​

Answers

Answered by pushpa6855
1

Answer:

अर्थव्यवस्थेचा आकार म्हणजेच जीडीपी आहे. याच आठवड्यात जागतिक बँकेच्या 2018 च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर घसरून सातव्या क्रमांकावर आली आहे. 2017 च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान 2.56 ट्रिलियन डॉलर्स होते. यामध्ये 2018 मध्ये वाढ होऊन हा आकडा 2.73 ट्रिलियन डॉलर्स झाला.

Explanation:

Mark As Brain list

Answered by vaishnavibarad8
1

Answer:

भारताची अर्थव्यवस्था मिश्र आहे.

Explanation:

f•ll•w me thanks me and mark me as brainlist.

Similar questions