History, asked by harshu4138, 2 months ago

6 जानेवारी 1832 मधे बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्रं चालू केले

Answers

Answered by kalpanaa743
1

Answer:

दर्पण

Explanation:

6 जानेवारी 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्रं चालू केले.

Attachments:
Similar questions