History, asked by akashkatare581, 12 days ago

6 कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया ​

Answers

Answered by jayantchaudhary9389
0

Answer:

good morning I am not sure if you have any

Answered by vaishnavibhagwat07
0

Answer:

1. समुद्र खिन्न हसतो.

2. शहरातील रस्त्यांवरून, वस्त्यांमधुन फिरतो.

3. हातावर डोके ठेऊन अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतो.

4. समुद्र अस्वस्थ होतो.

Explanation:

optinal : पापण्या मिटून घेतो.

रात्री बसलेला असतो.

पिंजरलेली दाढी,झिंज्या.

Similar questions