6 sentences on my birthday in marathi
Answers
Answered by
6
माझा वाढदिवसदरवर्षी मी माझ्या वाढदिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असते कारण हा माझा दिवस असतो.वाढदिवसासाठी आम्ही आधीच नवीन कपडे घेऊन ठेवतो.माझी आई माझ्या वाढदिवसाला माझ्या आवडीचे पदार्थ बनवते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना घरी बोलावते.वाढदिवसाला मी रंगीत कपडे घालून शाळेत जाते. hope this is enough
Similar questions