6 तुमच्या आजूबाजूचा परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता ते लिहा. (i) (ii) (iii) (iv) (v)
Answers
Answered by
0
Answer:
1. झाडे लावू
2. सायकल चा वापर करू
3.कमी धुरांच्या गाड्या वापरू
4. स्वच्छता अभियान राबवू
5. झाडे लावा अभियान राबवू
Similar questions