6 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या वर्गाइतके होते. 3 वर्षानंतर आईचे वय हे मुलाच्या
त्या वेळेच्या वयाच्या तिप्पट होते तर मुलगा व आई यांची आजची वये काढा.
Answers
Answered by
8
Answer:
6 वर्षा पूर्वी मुलाचे वय = x
आईचे वय = x²
दोघांचे वर्तमान वय:
मुलगा = x + 6
आई = x² + 6
3 वर्षा नंतर:
मुलगा = x + 6 + 3 = x + 9
आई = x² + 6 + 3 = x² + 9
x शोधूया -
x² + 9 = 3(x + 9)
x² + 9 = 3x + 27
x² - 3x - 18 = 0
(x - 6)(x + 3) = 0
x = 6 किंवा x = -3
वय नेगेटिव नसेल ,म्हणूनx = 6.
त्यांचे वर्तमान वय-
मुलगा = x + 6 = 6 + 6 = 12 वर्ष
आई= x² + 6 = 36 + 6 = 42 वर्ष.
Similar questions