Math, asked by ravinamane1713, 2 months ago

60 आणि 36 चा मसावी किती ते सांगा

Answers

Answered by arunzinjade1
4

Answer:

answer is 12 is correct.

Answered by jitumahi435
0

मसावि  :महत्तम सामायिक विभाजक संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक.

दिलेली माहिती :

60 आणि 36 यांचा मसावी

सर्वात आधी दिलेल्या संख्यांचे विभाजक लिहा .

60:1,2,3,4,5,6,12,15,20,30,60

36:1,2,3,4,6,12,18,36

समान आलेल्या संख्यांपैकी  सर्वात मोठा विभाजक हा मसावि असतो.

समान आलेल्या संख्या: 1,2,3,4,6,12

त्यामुळे,  60 आणि 36 यांचा मसवि 12 आहे.

Similar questions