60 आणि 96 या संख्याचा मासावी किती
Answers
Answered by
8
Answer:
60 आणि 96 या संख्याचा म.सा.वि 12 आहे.
Step-by-step explanation:
दिलेले आहे :
पहिली संख्या = 60
दुसरी संख्या = 96
शोधा :
दिलेल्या संख्यांचा म.सा.वि. शोधा
स्पष्टीकरण :
(म.सा.वि. म्हणजे महत्तम साधारण विभाजक संख्या)
★ पहिली संख्या = 60 :
60 = 2 × 2 × 3 × 5
★ दुसरी संख्या = 96
96 = 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3
- 60 = 2 × 2 × 3 × 5
- 96 = 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3
म.सा.वि = 2 × 2 × 3 = 12
म.सा.वि = 12
∴ 60 आणि 96 या संख्याचा म.सा.वि 12 आहे.
Similar questions